Suchitra Krishnamoorthi: शेखर कपूर ‘बेवफा’! शाहरुख खानच्या ‘त्या’ अभिनेत्रीचे पतीवर गंभीर आरोप

0
12
Suchitra Krishnamoorthi: शेखर कपूर ‘बेवफा’! शाहरुख खानच्या ‘त्या’ अभिनेत्रीचे पतीवर गंभीर आरोप


शेखरशी लग्न करण्यास देखील सुचित्राच्या आई-वडिलांचा विरोध होता. शेखर आणि सुचित्रा यांच्या नात्यात तब्बल ३० वर्षांचे अंतर होते. आपल्या मुलीने आई-वडिलांच्या वयाच्या व्यक्तीशी लग्न करून नये, यासाठी तिच्या आईने अक्षरशः तिचे पाय धरले होते. मात्र, प्रेमात आकंठ बुडालेल्या सुचित्राने आई-वडिलांच्या विरोधात जाऊन लग्नगाठ बांधली होती. मात्र, या नात्यात आपला अनादर झाला आणि त्यामुळेच हे नाते फारकाळ टिकले नाही, असा आरोप सुचित्राने आता केला आहे.



Source link