[ad_1]
<p>शिवसेनेचे ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्रतेसंदर्भात म्हणण मांडण्यासाठी नोटीस. विधिमंडळाकडून नोटीस जारी करताना आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी ७ दिवसांची मुदत. अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी आमदारांना पुरावे सादर करावे लागणार.</p>
[ad_2]
Source link
Notice to Shivsena – Thackeray Group सेना, ठाकरे गटाच्या एकूण 54 आमदारांना नोटीस, 7 दिवसांचा कालावधी
RELATED ARTICLES
