Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रSushama Andhare: माझी जात बघून मला झुरळासारखं झटकलं होतं; सुषमा अंधारेंचे नीलम...

Sushama Andhare: माझी जात बघून मला झुरळासारखं झटकलं होतं; सुषमा अंधारेंचे नीलम गोऱ्हेंवर गंभीर आरोप

[ad_1]

“काही माणसं पदामुळे मोठी होतात…काही पद माणसांमुळे मोठे होतात…पण काही माणसं निव्वळ माणसांमुळे मोठे होतात. तुम्ही यातल्या पहिल्या प्रकारातल्या. तुमचे अनेक किस्से महिला पदाधिकारी सांगायचे तेव्हा मला त्यांचा राग यायचा. वाटायचं , एका विद्वान बाईला निष्कारण बदनाम केलं जातंय. लातूरच्या संघटिका चालक मामी दोन महिन्या पूर्वी डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, निलम ताईने मला प्रेस मध्ये बसू दिले नाही. अपमानित केले. तर पुण्याच्या स्वाती ढमाले यांना तुम्ही गाडीत बसू दिले नाही. तर सोलापूरच्या संघटिकेला मुंबई बंगल्यावर वॉशरुम वापरण्यास मज्जाव केला”, असेही सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments