Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनJawan: ‘मिशन इम्पॉसिबल ७’ पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांना मिळणार सरप्राईज! ‘जवान’चा ट्रेलर होणार...

Jawan: ‘मिशन इम्पॉसिबल ७’ पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांना मिळणार सरप्राईज! ‘जवान’चा ट्रेलर होणार रिलीज

[ad_1]

‘जवान’च्या ट्रेलर रिलीजची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण, ‘मिशन इम्पॉसिबल डेड रेकनिंग’ भारतात १२ जुलै रोजी रिलीज होत आहे. त्याच दिवशी ‘जवान’चा ट्रेलरही लाँच होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार ‘जवान’चा ट्रेलर ‘मिशन इम्पॉसिबल डेड रेकनिंग’सह चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता ‘मिशन इम्पॉसिबल डेड रेकनिंग’ बघायला जाणाऱ्या प्रेक्षकांना शाहरुख खानचं हे सरप्राईज बघायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments