Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनJacqueline Fernandez: ‘श्रीलंकन ब्युटी’ जॅकलिन फर्नांडिसने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर! पाहा...

Jacqueline Fernandez: ‘श्रीलंकन ब्युटी’ जॅकलिन फर्नांडिसने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर! पाहा व्हिडीओ…

Jacqueline Fernandez: ‘श्रीलंकन ब्युटी’ जॅकलिन फर्नांडिसने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर! पाहा व्हिडीओ…

[ad_1]

नवरोज अशर नावाच्या या इमारतीमध्ये अनेक अपार्टमेंट आहेत ज्यात द स्वीट्स, द पेंटहाऊस, स्काय व्हिला आणि मॅन्शन यांचा समावेश आहे. या बिल्डींगच्या आत एक आलिशान पूल, जिम आणि सुंदर लाउंज देखील असल्याची माहिती या बिल्डींगच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कॉम्प्लेक्समधील सर्वात स्वस्त फ्लॅटची किंमत तब्बल १२ कोटी रुपये आहे. जॅकलिनच्या नवीन अपार्टमेंटची किंमत किती आहे आणि ती तिथे राहायला गेली आहे की, नाही हे अद्याप समोर आलेले नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments