Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रBuldana Bus Fire: बुलढाणा दुर्घटनेतील बसला नेमके कशामुळे आग लागली? पोलिसांनी सांगितले...

Buldana Bus Fire: बुलढाणा दुर्घटनेतील बसला नेमके कशामुळे आग लागली? पोलिसांनी सांगितले कारण

Buldana Bus Fire: बुलढाणा दुर्घटनेतील बसला नेमके कशामुळे आग लागली? पोलिसांनी सांगितले कारण

[ad_1]

अपघातग्रस्त बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर पहाटे १.३० वाजताच्या सुमारास बसला अपघात झाला. सर्वात प्रथम बस लोखंडी पोलला धडकली, त्यानंतर काही अंतरावर जाऊन पलटी झाली. टायर फुटल्याने बसमध्ये आग लागली. याननंतर डिझेल टाकीला आग लागल्याने बसने पेट घेतला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ३ मुले असून उर्वरित प्रौढ आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments