Shivsena UBT Morcha on BMC : शिवसेना ठाकरे गटाकडून महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईमध्ये आज सकाळपासून जोरदार पाऊस चालू आहे, मात्र या पावसात देखील कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झालेला नाही.