Nagpur: नागपुरात ओव्हरब्रिजची सुरक्षा भिंत तोडून कार थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळली, ५ जखमी

0
15
Nagpur: नागपुरात ओव्हरब्रिजची सुरक्षा भिंत तोडून कार थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळली, ५ जखमी


मिळालेल्या माहितीनुसार, सर्व प्रवाशी एकाच कुटुंबियातील आहेत. हे सर्वजण हैदराबादहून नागपूरच्या दिशेने जात होते. दरम्यान, आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कार नागपूरच्या बोरखेडी ओव्हरब्रीजवरून जात असताना चालकाला डुलकी लागली आणि कार सुरक्षा भिंत तोडून थेट ट्रॅकवर कोसळली. या अपघातात पाज जण जखमी झाले. त्यांच्यावर जवळील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चाकाचुरा झाला.



Source link