Friday, October 9, 2026
HomeमनोरंजनJawan: रिलीज आधीच शाहरुखच्या ‘जवान’ने केली कोट्यवधींची कमाई; ‘असे’ कमावले पैसे!

Jawan: रिलीज आधीच शाहरुखच्या ‘जवान’ने केली कोट्यवधींची कमाई; ‘असे’ कमावले पैसे!

[ad_1]

बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. यामुळेच चित्रपटाच्या म्युझिक राईट्सनी भरपूर कमाई केली आहे. बॉलिवूड हंगामाच्या एका रिपोर्टनुसार, दिग्दर्शक अॅटली कुमार आणि शाहरुख खान लवकरच सोशल मीडियावर या बहुप्रतिक्षित अॅक्शन चित्रपटाचा टीझर रिलीज करणार आहेत. मात्र, याच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वृत्तानुसार, जवानचा टीझर ७ जुलै किंवा १५ जुलै रोजी रिलीज होऊ शकतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments