Thursday, August 13, 2026
Homeसातारासातारा : पाटणमध्ये शंभूराज देसाई यांचा पराभव होणार : खासदार संजय राऊत...

सातारा : पाटणमध्ये शंभूराज देसाई यांचा पराभव होणार : खासदार संजय राऊत | पुढारी

सातारा : पाटणमध्ये शंभूराज देसाई यांचा पराभव होणार : खासदार संजय राऊत | पुढारी

[ad_1]








कराड : पुढारी वृत्तसेवा मी म्हणेल तसेच होईल, मी म्हणेल तोच कायदा अशा पद्धतीची हुकूमशाही साताऱ्यात सुरू आहे. मात्र दिल्लीत हुकुमशाही चालत नाही, गल्लीत काय चालणार ? अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा निश्चितपणे पराभव होईल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या आजोबांना लोकनेते ही उपाधी का देण्यात आली होती ? याचा अभ्यास करावा असा सल्ला देत, मंत्री शंभूराजे देसाई यांचा दोनदा विजय झाला आहे. त्याचवेळी त्यांचा तीन ते चार वेळा पराभव झाला आहे. पुन्हा बालक, पालक का मालक अशा अविर्भावात वागणाऱ्या शंभूराजे देसाई यांचा पराभव होणार आहे. दिल्लीत हुकुमशाही चालत नाही. त्यामुळे गल्लीतही हुकूमशाही चालणार नाही. मालक असल्याप्रमाणे कोणीही वागू नये असे संजय राऊत म्‍हणाले.

हेही वाचा :     









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments