Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्ध घेणार वीणाच्या भूतकाळाचा शोध, मालिकेत नवा ट्वीस्ट

0
19
Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्ध घेणार वीणाच्या भूतकाळाचा शोध, मालिकेत नवा ट्वीस्ट

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. वीणा, आशुतोष आणि अनिरुद्ध हे बिझनेस पार्टनर झाले आहेत. वीणाने अनिरुद्धसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. ते दोघे सतत एकत्र असतात. मात्र अचानक असे काही घडते की वीणाच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. आता अनिरुद्ध वीणाचा भूतकाळ काय आहे? हे शोधणार आहे.

Source link