Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनAashiqui 3: कार्तिक आर्यनसोबत ‘आशिकी’ करणार बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री! आमिर खानशी आहे...

Aashiqui 3: कार्तिक आर्यनसोबत ‘आशिकी’ करणार बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री! आमिर खानशी आहे खास कनेक्शन

[ad_1]

या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीसाठी अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली होती. मात्र, या सगळ्यादरम्यान आता एका अभिनेत्रीच्या नावाची सर्वाधिक चर्चा होत आहे. दिग्दर्शक अनुराग बासूसोबत मिरर सेल्फी शेअर करताना, अभिनेत्री फातिमा सना शेखने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर लिहिले की, ‘आता मी तुमच्या सेटवर येण्याची आणखी वाट पाहू शकत नाही.’ अभिनेत्री फातिमा सना शेखची ही पोस्ट पाहून ती ‘आशिकी ३’मध्ये कार्तिक आर्यनसोबत दिसणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. सध्या फातिमा सना शेख आमिर खानसोबतच्या कथित नातेसंबंधांमुळे चर्चेत आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments