Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनVarun-Lavanya Engagement: दणक्यात पार पडला वरुण अन् लावण्याचा साखरपुडा; रामचरणसह अल्लू अर्जुनचीही...

Varun-Lavanya Engagement: दणक्यात पार पडला वरुण अन् लावण्याचा साखरपुडा; रामचरणसह अल्लू अर्जुनचीही हजेरी

Varun-Lavanya Engagement: दणक्यात पार पडला वरुण अन् लावण्याचा साखरपुडा; रामचरणसह अल्लू अर्जुनचीही हजेरी

[ad_1]

लावण्या त्रिपाठी या साखरपुड्यासाठी वरुण तेजच्या घरी पोहोचली. यादरम्यान, ती पिवळी साडी नेसून आणि केसात फुलं घालून खूप सुंदर दिसत होती. तर, वरुणचा चुलत भाऊ, सुपरस्टार अल्लू अर्जुन, त्याच्या कुटुंबासह सेलिब्रेशनमध्ये सामील झाला. ‘पुष्पा’ स्टार अल्लू अर्जुन बेज रंगाचा कुर्ता परिधान केलेला. आता सगळ्यांना या लग्नाची प्रतीक्षा आहे. तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील हे ग्रँड वेडिंग असणार आहे. मात्र, साखरपुड्यामध्ये केवळ कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments