Thursday, September 24, 2026
HomeमनोरंजनVat Purnima: बॉलिवूडचे सत्यवान-सावित्री! अमिताभ हॉस्पिटलमध्ये असताना जया बच्चन वाचत होत्या हनुमान...

Vat Purnima: बॉलिवूडचे सत्यवान-सावित्री! अमिताभ हॉस्पिटलमध्ये असताना जया बच्चन वाचत होत्या हनुमान चालीसा

[ad_1]

अमिताभ रुग्णालयात असताना पत्नी जया बच्चन सतत हनुमान चालीसाचे पठण करत होत्या, असे म्हटले जाते. जया यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, अमिताभ जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये होते, तेव्हा डॉक्टर त्यांचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. डॉक्टर अमिताभ यांच्या छातीत पंप करत असताना नर्स इंजेक्शन देत असल्याचे जया यांनी पाहिले. दरम्यान, जया बच्चन हनुमान चालीसाचे पठण करत होत्या. त्याचवेळी त्यांच्या लक्षात आले की, अमिताभ बच्चन यांच्या पायाच्या बोटाची हालचाल झाली. अमिताभ बच्चन यांना शुद्ध येतेय हे जाणवतच, जया यांनी त्यानंतर डॉक्टरांना तातडीने कळवले. त्यानंतर हळूहळू अमिताभ यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments