Thursday, September 24, 2026
HomeमनोरंजनSonakshi Sinha: झहीर इकबालनं सोनाक्षी सिन्हाला म्हटलं ‘I Love You’; अशी होती...

Sonakshi Sinha: झहीर इकबालनं सोनाक्षी सिन्हाला म्हटलं ‘I Love You’; अशी होती अभिनेत्रीची प्रतिक्रिया…

[ad_1]

या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, सोनाक्षीने अनेक हार्ट इमोजी टाकल्या आहेत. तिच्या या प्रतिक्रियेनंतर अभिनेता वरुण शर्मा, नुपूर सेनन, प्रियांक शर्मा आणि साकिब सलीम यांच्यासह इतर अनेक सेलिब्रिटींनी या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. अनेक दिवसांपासून सोनाक्षी आणि झहीर यांच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत येत आहेत. मात्र, दोघांनी आपण केवळ बेस्ट फ्रेंड असल्याचं म्हटलं होतं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments