Sankarshan Karhade: ड्रायव्हर आजारी पडल्याने संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस Video Viral

0
15
Sankarshan Karhade: ड्रायव्हर आजारी पडल्याने संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस Video Viral


“काल रात्री कोथरूडच्या प्रयोगाला आमचा चालक प्रवीण ह्याला बरं वाटेनासं झालं. साधारणपणे, प्रयोग १२:३०वाजका संपल्यावर आम्ही सेट भरून, जेवून पहाटे २ वाजताच्या सुमारास मुंबईकडे निघालो. पण चालक आजारी पडला म्हटल्यावर सगळचं थांबलं. पण थांबेल तो संक्या कसला. त्याने चालकाला मागे झोपवलं आणि स्वतः ड्राइवर सीटवर बसला आणि लोणावळ्यापर्यंत बस हाणली. त्याच्याकडे हेवीचा पण लायसन आहे हे कालच मला कळले. लोणावळ्याला ड्राइवर ओके आणि मग संक्या मागे जाऊन झोपला. इसको बोलता हैं जिगर नाटकाचे प्रयोग आणि बस एकाच स्पीड ने चालू आहेत,” असे प्रशांत दामले यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.



Source link