Saturday, September 26, 2026
HomeमनोरंजनArjun Kapoor: मलायकाच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांवर अर्जुन कपूरने सोडलं मौन, म्हणाला “आमचं खासगी..."

Arjun Kapoor: मलायकाच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांवर अर्जुन कपूरने सोडलं मौन, म्हणाला “आमचं खासगी…”

[ad_1]

अर्जुन कपूरने नुकतीच ‘बॉलिवूड बबल’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तो म्हणाला की, “नकारात्मकता ही अत्यंत सोप्या पद्धतीने पसरवली जाऊ शकते. त्यामुळे लोकांचे लक्ष फार लवकर वेधले जाते. अशा गोष्टींकडे लोक खेचले जातात, म्हणूनच या अफवा लवकर पसरतात. आम्ही अभिनेते आहोत, पण आमचे खासगी आयुष्य हे नेहमीच खासगी नसते. अभिनयक्षेत्रात असल्याने काही प्रमाणात तुम्हाला अशा गोष्टी खपवून घ्यावा लागतात.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments