Saturday, September 26, 2026
Homeमनोरंजनkon Honar Crorepati: सचिन पिळगांवकर लेकीसोबत बसणार हॉट सीटवर, खेळणार 'कोण होणार...

kon Honar Crorepati: सचिन पिळगांवकर लेकीसोबत बसणार हॉट सीटवर, खेळणार ‘कोण होणार करोडपती’

[ad_1]

श्रियाकडून आपल्या बाबांविषयीचे काही गमतीदार किस्से प्रेक्षकांना पाहायला/ऐकायला मिळणार आहेत. सचिन खेडेकर यांच्याशी बोलताना अनेक गोष्टी उलगडल्या जाणार आहेत. सचिन पिळगांवकर म्हणले की, त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी वकिलाची भूमिका कधीच केली नाही. पण श्रियाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ही वकिलाच्या भूमिकेपासूनच केली. सचिन पिळगांवकर मंचावर आहेत आणि गाणे सादर होणार नाही, हे शक्य नाही. ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर त्यांनी श्रियाबरोबर गाणेही सादर केले आणि ‘कोण होणार करोडपती’चा मंच काही काळासाठी संगीतमय झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments