Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनNeena Kulkarni: नीना कुलकर्णी दिसणार या मालिकेत, लूकने वेधले सर्वांचे लक्ष

Neena Kulkarni: नीना कुलकर्णी दिसणार या मालिकेत, लूकने वेधले सर्वांचे लक्ष

[ad_1]

मालिकेत आता एन्ट्री झाली आहे शर्मिष्ठा वर्धे यांची. शर्मिष्ठा वर्धे यांच्या भूमिकेत अभिनेत्री नीना कुळकर्णी पाहायला मिळताहेत . निरनिराळ्या मालिकांतून आपल्या भेटीस येणार्‍या अभिनेत्री नीना कुळकर्णी आता वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. शर्मिष्ठा वर्धे असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून त्यांच्या येण्याने दिशा आणि शंतनू यांच्या नात्यात काय अडचणी येणार, हे आता पाहण्यासारखं असेल. कारण शर्मिष्ठा वर्धे या शंतनूच्या आई आहेत. मालिकेत सुरुवातीपासून शंतनूची आई म्हणजे शर्मिष्ठा वर्दे यांचा उल्लेख आला आहे. शंतनूने वकिलीचा अभ्यासही आपल्या आईकडून प्रेरणा घेऊनच केला आहे. त्यांच्या येण्याने मालिकेत आता काय वेगळी वळणं येणार हे पाहण्याजोगं असेल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments