Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनNaseeruddin Shah: मुस्लिमांचा द्वेष करणं ही हल्ली फॅशन झालीय; नसिरुद्दीन शाह यांचं...

Naseeruddin Shah: मुस्लिमांचा द्वेष करणं ही हल्ली फॅशन झालीय; नसिरुद्दीन शाह यांचं बेधडक विधान

[ad_1]

नसीरुद्दीन शाह यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी त्यांची ‘ताज-डिव्हाइडेड बाय ब्लड’ (Taj divided by blood) ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. या वेब सीरिजमध्ये त्यांनी अकबर ही भूमिका साकारली. या सीरिजच्या प्रमोशनच्या वेळी त्यांनी ‘मुघल आक्रमक, अत्याचारी नव्हते, तर राष्ट्रनिर्माते होते’ असे म्हणत सर्वांचे लक्ष वेधले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments