Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनPushpa 2: ‘पुष्पा २’मध्ये झाली ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री; चित्रपटात साकारणार पोलिसाची...

Pushpa 2: ‘पुष्पा २’मध्ये झाली ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री; चित्रपटात साकारणार पोलिसाची भूमिका!

[ad_1]

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, या चित्रपटात रणवीर सिंह एक सरप्राईज एलिमेंट म्हणून दिसणार आहे आणि त्याच्या पात्रामुळे चित्रपटात मोठा ट्विस्ट येणार आहे. मात्र, रणवीर सिंह ‘पुष्पा २’मध्ये दिसणार का, यावर स्वतः रणवीरने किंवा ‘पुष्पा २’च्या निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेता ‘पुष्पा २’मधून दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण करणार आहे. ‘पुष्पा २’ चित्रपटातील दमदार व्यक्तिरेखेसह तो दाक्षिणात्य प्रेक्षकांना देखील आपल्या चाहत्यांच्या यादीत सामील करणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments