Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनSatvya Mulichi Satvi Mulgi: अव्दैत-नेत्रा वावोशीला जाणार, मालिकेत येणार नवे वळण

Satvya Mulichi Satvi Mulgi: अव्दैत-नेत्रा वावोशीला जाणार, मालिकेत येणार नवे वळण

[ad_1]

शेखर, अव्दैत आणि नेत्राला लग्नासाठी तयार करू शकेल का? एकमेकांची काळजी करणारे अव्दैत आणि नेत्रा प्रेमाच्या रंगात रंगणार का? त्यांच्या काळजीतून फुलणाऱ्या नात्याचं रूपांतर प्रेमात होणार का? रूपाली नेत्रा आणि अव्दैतच्या नात्यात दुरावा आणेल का? अव्दैत आणि नेत्राच्या नात्याला कोणत्या कठीण परीक्षेला सामोरं जावं लागणार? या सर्व प्रश्नांची रहस्यमय उत्तरं येत्या काही भागात मालिकेत पहायला मिळणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments