Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनSridevi: बोनी कपूर नव्हे तर कमल हासनशी जुळणार होतं श्रीदेवीचं सूत; आईने...

Sridevi: बोनी कपूर नव्हे तर कमल हासनशी जुळणार होतं श्रीदेवीचं सूत; आईने विनंती केली अन्…

[ad_1]

इतकंच नाही तर, श्रीदेवीच्या आईने आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव कमल हासनसमोर ठेवला होता. मात्र, त्यांनी तो नाकारला. याचा खुलासा खुद्द कमल हासनने केला होता. श्रीदेवीच्या मृत्यूनंतर कमल हासनने ‘द २८ अवतार्स ऑफ श्रीदेवी’ नावाची एक नोट लिहिली होती, ज्यामध्ये त्यांनी श्रीदेवी त्यांची जवळची मैत्रीण असल्याचे लिहिले होते. यातच त्यांनी म्हटले होते की, श्रीदेवीच्या आईने आपल्या मुलीसोबत लग्न करण्याची विनंती केली होती. पण, श्रीदेवीच्या आईच्या मागणीला त्यांनी नकार दिला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments