Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनRang Maza Vegla: अखेर दीपा कार्तिकला शिकवणार धडा; ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार...

Rang Maza Vegla: अखेर दीपा कार्तिकला शिकवणार धडा; ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार ट्विस्ट!

[ad_1]

कार्तिक दीपाला एका मालिकेचा भाग दाखवत असताना, त्यात नायकाच्या चुकीमुळे नायिकेचा जीव जातो. त्यावेळी कार्तिक म्हणतो की, या बायका कशा असतात, पुरुषावर इतका विश्वास ठेवतात आणि जीव गमवतात. यावर दीपा म्हणते की, मी तिच्या जागी असते, तर नवऱ्याचा हात पकडून त्याला देखील स्वतःबरोबर दरीत घेऊन गेले असते. दीपाचे हे बोलणे ऐकून आता कार्तिकला धक्का बसणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments