Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनShiv Thakare Video: आईचा आशीर्वाद अन् प्रेम गाठीशी बघून शिव ठाकरे निघाला...

Shiv Thakare Video: आईचा आशीर्वाद अन् प्रेम गाठीशी बघून शिव ठाकरे निघाला नव्या प्रवासाला! व्हिडीओ व्हायरल

[ad_1]

सोशल मीडियावर शिव ठाकरे आणि त्याच्या आईचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिव आपल्या आईचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. तर, शिवची आईदेखील त्याचं औक्षण करून त्याला शुभेच्छा देत आहे. दूर देशात चाललेला आपला मुलगा जिंकून परतावा म्हणून शिवची आई त्याला अनेक आशीर्वाद देत आहे. माय-लेकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होता आहे. चाहते देखील त्याच्या या व्हिडीओवर कमेंट्स करून त्याला शुभेच्छा देत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments