Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनViral Video : हिंदू दाम्पत्याने मशिदीत बांधली लग्नगाठ; व्हिडीओ शेअर करत एआर...

Viral Video : हिंदू दाम्पत्याने मशिदीत बांधली लग्नगाठ; व्हिडीओ शेअर करत एआर रहमाननं केलं कौतुक!

[ad_1]

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या वादादरम्यान आता एआर रहमान यांनी हा व्हिडीओ शेअर केल्याने तो चर्चेत आला आहे. दिग्दर्शक सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात ३ महिलांची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांचे ब्रेनवॉश करून इस्लामिक धर्म स्वीकारायला लावला जातो. यानंतर त्यांचा ISIS या दहशतवादी संघटनेत समावेश होतो. ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता. अभिनेत्री अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments