Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनVindu Dara Singh Birthday : ‘हनुमान’ही विंदू दारा सिंहचं करिअर वाचवू शकले...

Vindu Dara Singh Birthday : ‘हनुमान’ही विंदू दारा सिंहचं करिअर वाचवू शकले नाही! वाचा अभिनेत्याबद्दल…

[ad_1]

बॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंह जवळपास गेली २० वर्ष फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. अनेक सहाय्यक भूमिकांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याशिवाय त्याचे नाव अनेक वादांशीही जोडले गेले होते. विंदू दारा सिंहने १९९४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘करण’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. यानंतर त्याने १९९६मध्ये ‘रब दिया रखा’ या पंजाबी चित्रपटातही काम केले. केवळ बॉलिवूडच नव्हे, तर विंदूने पंजाबी चित्रपटांमध्येही आपले नशीब आजमावले. सलमान खानसोबत अनेक चित्रपटांमध्येतो सहाय्यक भूमिका साकारताना दिसला आहे. ‘गर्व’, ‘मैने प्यार क्यूं किया’, ‘पार्टनर’ या सलमानच्या चित्रपटांमध्ये विंदूने काम केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments