[ad_1]
काही दिवसांपूर्वीच प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झालेला ‘चिकटगुंडे २’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे. या सीरिजच्या पहिल्या भागाला मिळालेल्या भरभरुन प्रतिसादानंतर दुसऱ्या भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता या सीरिजच्या चौथ्या भागात साहिल आणि हिनामध्ये वाद होणार असल्याचे दाखवण्यात येणार आहे. पहिल्या सीझनमध्ये या दोघांमधील खट्याळपणा, निरागस प्रेम बघितले. आता सिझन २ मध्ये या दोघांचे नाते अधिकच बहरलेले दिसणार आहे.
[ad_2]
Source link
