Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनAjith Kumar: साऊथचा स्टार अजित कुमार मोबाईलच वापरत नाही! मग, कसा साधतो...

Ajith Kumar: साऊथचा स्टार अजित कुमार मोबाईलच वापरत नाही! मग, कसा साधतो इतरांशी संवाद? नक्की वाचा..

Ajith Kumar: साऊथचा स्टार अजित कुमार मोबाईलच वापरत नाही! मग, कसा साधतो इतरांशी संवाद? नक्की वाचा..

[ad_1]

Ajith Kumar Unknown Facts: अभिनेता अजित कुमार हा साऊथ सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. केवळ साऊथच नव्हे तर, जगभरात त्याची मोठी फॅन फॉलोइंग आहे. अभिनेत्याच्या रोजच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी देखील त्याचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. अभिनेता अजित कुमार हा केवळ त्याच्या अभिनयासाठीच नाही तर, बाईक प्रेमामुळे देखील चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. प्रचंड स्टारडम असूनही, तो असा एक सेलिब्रिटी आहे, जो नेहमीच मीडियाच्या नजरेपासून दूर राहतो. इतकी लोकप्रियता मिळवणारा हा अभिनेता कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय नाही. इतकेच नाही, तर अजित कुमार स्वतः मोबाईल फोन देखील वापरत नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments