Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनTDM Movie: थिएटर मिळत नसल्यानं TDM च्या अभिनेत्याच्या डोळ्यात पाणी, Video Viral

TDM Movie: थिएटर मिळत नसल्यानं TDM च्या अभिनेत्याच्या डोळ्यात पाणी, Video Viral

[ad_1]

ग्रामीण, वास्तविक जीवनातील समस्येवर भाष्य करणारा TDM हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. IMDbने चित्रपटाला चांगले रेटिंग देखील दिले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाही चित्रपटगृहांमध्ये स्क्रीन मिळत नसल्याचे समोर आले आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाच्या स्क्रीनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्यामुळे अभिनेत्याच्या डोळ्यात पाणी आल्याचे दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments