Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kaay Karte:अनघाने परत तिचं काम सुरु केल्यामुळे कांचन नाराज, मालिकेत...

Aai Kuthe Kaay Karte:अनघाने परत तिचं काम सुरु केल्यामुळे कांचन नाराज, मालिकेत नवे वळण

[ad_1]

गेल्या काही दिवसांपासून आई कुठे काय करते मालिकेत अनेक वळणे पाहायला मिळाली. एकीकडे अरुंधतीने तिचा नवा संसार मांडला आणि तिचा संसार मोडण्यासाठी अनिरुद्धने अनेक प्रयत्न केले. तर दुसरीकडे ईशा अनिशशी लग्न करण्याचा हट्ट करत बसली. ईशाच्या निर्णयाला देखील अनिरुद्धचा नकार होता. आता मालिकेत आणखी एक नवे आले आहे. अनघा पुन्हा कामावर रुजू झाली आहे. मात्र, कांचनचा या सगळ्याला विरोध आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments