Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनPS 2: ऐश्वर्याच्या सिनेमाने दोन दिवसात कमावले ५० कोटी, सलमानच्या 'किसी का...

PS 2: ऐश्वर्याच्या सिनेमाने दोन दिवसात कमावले ५० कोटी, सलमानच्या ‘किसी का भाई…’ची वाईट हालत

[ad_1]

तमिळ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा चित्रपट ‘पोन्नियीन सेल्वन २’ सध्या चर्चेत आहे. तमिळ सुपरस्टार चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्ती, त्रिशा कृष्णन आणि जयराम रवी स्टारर दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या चित्रपटाविषयी बरीच चर्चा सुरू आहे. २८ एप्रिल रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. दोन दिवसात चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. दुसरीकडे सलमान खानचा किसी का भाई किसी की जान चित्रपटाची जादू फिकी पडली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments