Thursday, October 1, 2026
Homeमनोरंजन7 years of Sairat: आर्ची या भूमिकेसाठी रिंकू राजगुरु नाही तर 'ही'...

7 years of Sairat: आर्ची या भूमिकेसाठी रिंकू राजगुरु नाही तर ‘ही’ अभिनेत्री होती पहिली पसंती

[ad_1]

अभिनेत्री सायली पाटीलची आर्ची या भूमिकेसाठी निवड झाली होती. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला होता. सायली म्हणाली की, “मी खरं तर अपघाताने अभिनेत्री बनले आहे. मी तेव्हा ऑडिशनसाठीदेखील गेले नव्हते. मी कॉलेजमध्ये असताना मला शॉर्टलिस्ट केले होते त्याचपद्धतीने इतर मुलींनादेखील केले होते.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments