Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनSalman Khan: विमानतळावर चाहत्याचे वागणे पाहून संतापला सलमान खान, Video Viral

Salman Khan: विमानतळावर चाहत्याचे वागणे पाहून संतापला सलमान खान, Video Viral

Salman Khan: विमानतळावर चाहत्याचे वागणे पाहून संतापला सलमान खान, Video Viral

[ad_1]

कामाविषयी बोलायचे झाले तर सलमान खानचा चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. सलमान खानसोबत या चित्रपटात पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबाती, भूमिका चावला, शहनाज गिल, पलक तिवारी, राघव जुयाल, भाग्यश्री, रामचरण असे अनेक कलाकार झळकले आहेत. तर, दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांचीही छोटीशी भूमिका या चित्रपटात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments