Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनAryan Khan: आर्यन बनला ‘पापा’ शाहरुख खानचा दिग्दर्शक; टीझरने वाढवली प्रेक्षकांची उस्तुकता!

Aryan Khan: आर्यन बनला ‘पापा’ शाहरुख खानचा दिग्दर्शक; टीझरने वाढवली प्रेक्षकांची उस्तुकता!

Aryan Khan: आर्यन बनला ‘पापा’ शाहरुख खानचा दिग्दर्शक; टीझरने वाढवली प्रेक्षकांची उस्तुकता!

[ad_1]

युरोपस्थित व्यावसायिक भागीदार बंटी सिंह आणि लेटी ब्लागोएवा यांच्यासोबत मिळून आर्यन खान अल्ट्रा-प्रिमियम व्होडका ब्रँड ‘डायव्होल’ लाँच करणार आहे. ‘AB InBev’द्वारे देशात हे प्रोडक्ट विकले जाणार आहे. आर्यन आणि त्याच्या कंपनीने आता त्यांची क्लोदिंग लाईन बाजारात आणली असून, त्यासाठी एक वेबसाईट सुरू केली जाणार आहे. हळूहळू कंपनी भारतात आपला व्यवसाय वाढवेल, असे या कंपनीद्वारे म्हणण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments