Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनUrvashi Rautel: ऋषभ पंतचा उल्लेख होताच उर्वशीने बदलले फोटोचे कॅप्शन, जाणून घ्या...

Urvashi Rautel: ऋषभ पंतचा उल्लेख होताच उर्वशीने बदलले फोटोचे कॅप्शन, जाणून घ्या काय होती पोस्ट?

[ad_1]

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्वशी आणि ऋषभ हे रिलेशनशीपमध्ये होते. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. उर्वशीने सोशल मीडियावर अनेकदा केलेल्या पोस्टमध्ये आरपीचा उल्लेख केला होता. त्यामुळे अनेकांना त्यांच्या रिलेशनबाबत कल्पना होती. पण त्यांनी कधीही उघडपणे यावर प्रतिक्रिया दिली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments