Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनBhola Collection: प्रदर्शनाच्या २० दिवसात भोलाची बक्कळ कमाई, पार करणार १०० कोटींचा...

Bhola Collection: प्रदर्शनाच्या २० दिवसात भोलाची बक्कळ कमाई, पार करणार १०० कोटींचा आकडा?

[ad_1]

समोर आलेल्या माहितीनुसार, भोला हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जवळपास ११.२० कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या दिवसाची दमदार कमाई पाहून चित्रपटातून अपेक्षा वाढल्या होता. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे. ३१ मार्च म्हणजे शुक्रवारी चित्रपटाने केवळ ७.४० कोटी रुपयांची कमाई केली. दोन दिवसात चित्रपटाने १८.६० कोटी रुपयांची कमाई केली. ही कमाई निराशाजण असल्याचे म्हटले जात होते. आता चित्रपटाने ८६ कोटी रुपयांची कमाई केल्याचे समोर आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments