Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनLucky Ali Controversy: ब्राह्मण या शब्दाची निर्मिती अब्राम...; लकी अलीची पोस्ट चर्चेत

Lucky Ali Controversy: ब्राह्मण या शब्दाची निर्मिती अब्राम…; लकी अलीची पोस्ट चर्चेत

Lucky Ali Controversy: ब्राह्मण या शब्दाची निर्मिती अब्राम…; लकी अलीची पोस्ट चर्चेत

[ad_1]

लकी अलीने माफी मागत, ” मी शेअर केलेल्या पोस्टमुळे निर्माण झालेल्या कॉन्ट्रोव्हर्सीची मला जाणीव आहे. कोणताही वाद निर्माण करण्याचा माझा हेतू नव्हता. मला याचा खूप पश्चाताप होत आहे. सर्वांना जवळ आणण्याचा माझा हेतू होता, पण माझा हेतू साद्य न होता काही तरी उलट घडले याची जाणीव मला झाली. सोशल मीडियावर पोस्ट करताना मी काळजी घेईन, यामुळे माझे काही हिंदू भाऊ बहीण नाराज झाले. मी सर्वांची माफी मागतो. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो” असे म्हटले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments