Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनSanjay Dutt: चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान संजय दत्त जखमी, रुग्णालयात दाखल

Sanjay Dutt: चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान संजय दत्त जखमी, रुग्णालयात दाखल

[ad_1]

समोर आलेल्या माहितीनुसार, संजय दत्तला गंभीर दुखापत झाली आहे. संजय दत्तच्या हाताचा कोपरा, हात आणि चेहऱ्याला जखम झाली आहे. या घटनेनंतर सध्या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. आता संजय दत्त लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments