Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनAnkush Chaudhari: अन् अंकुश चौधरीला कार्यक्रमात झाले अश्रू अनावर, जाणून घ्या नेमकं...

Ankush Chaudhari: अन् अंकुश चौधरीला कार्यक्रमात झाले अश्रू अनावर, जाणून घ्या नेमकं काय झालं?

Ankush Chaudhari: अन् अंकुश चौधरीला कार्यक्रमात झाले अश्रू अनावर, जाणून घ्या नेमकं काय झालं?

[ad_1]

अंकुश चौधरी… मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार. चाळीतील सांस्कृतिक कार्यक्रमांमधून अभिनयाचा श्रीगणेशा करत अंकुशने नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली. म्हणता म्हणता प्रेक्षकांचा हा लाडका अभिनेता सुपरस्टार झाला. सध्या तो ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’ या शोमध्ये परिक्षक म्हणून दिसत आहे. शोच्या आगामी भागात अंकुशला अश्रू अनावर होताना दिसणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments