Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनPushpa 2: गळ्यात लिंबाची माळ, हातात बंदुक; पुष्पा-२ मधील अल्लू अर्जुनचा लूक...

Pushpa 2: गळ्यात लिंबाची माळ, हातात बंदुक; पुष्पा-२ मधील अल्लू अर्जुनचा लूक आला समोर

Pushpa 2: गळ्यात लिंबाची माळ, हातात बंदुक; पुष्पा-२ मधील अल्लू अर्जुनचा लूक आला समोर

[ad_1]

पुष्पा २ या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी एक टीझर शेअर करण्यात आला होता. या टीझरमध्ये अल्लू अर्जुन तुरुंगातून पळून गेल्याचे पाहायला मिळाले होते. पुष्पा जंगलात कुठे तरी जाऊन बसल्याचे टीझरमध्ये दाखवण्यात आले होते. चित्रपटामधील अभिनेत्री रश्मिका मंदानाचा लूक रिव्हिल करण्यात आला होता. रश्मिकानं पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागात श्रीवल्ली ही भूमिका साकारली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments