Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनParveen Babi Birthday: ७०च्या दशकातील बोल्ड अभिनेत्री परवीन बाबीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत...

Parveen Babi Birthday: ७०च्या दशकातील बोल्ड अभिनेत्री परवीन बाबीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

[ad_1]

या चित्रपटानंतर परवीन बाबी यांच्याकडे अनेक चित्रपट आले. मात्र, त्यांना खरी ओळख १९७४च्या ‘मजबूर’ या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात परवीन बाबी यांच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत झळकले होते. त्यांची जोडी मोठ्या पडद्यावर सुपरहिट ठरली. त्यांनी ‘दीवार’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘शान’ ‘कालिया’ या सारखे सुपरहिट चित्रपट दिले. परवीन यांना त्याकाळात इतकी लोकप्रियता मिळाली की, ‘टाईम मॅगझिन’च्या कव्हर पेजवर झळकण्याचा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या बॉलिवूड कलाकार ठरल्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments