Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनShilpa Shetty: रिचर्ड गेअर चुंबन प्रकरणात शिल्पा शेट्टीला कोर्टाचा दिलासा; सत्र न्यायालयाने...

Shilpa Shetty: रिचर्ड गेअर चुंबन प्रकरणात शिल्पा शेट्टीला कोर्टाचा दिलासा; सत्र न्यायालयाने फेरविचाराचा अर्ज फेटाळला!

[ad_1]

आपल्यासाठीही रिचर्ड गेअर यांची कृती अनपेक्षित असल्याचे शिल्पा शेट्टीने म्हटले होते. दरम्यान, सार्वजनिक कार्यक्रमात अश्लील आणि असभ्य वर्तन केल्याप्रकरणी शिल्पा शेट्टीवर राजस्थानमधील वेगवेगळ्या भागात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. यानंतर राजस्थान न्यायालयाने शिल्पा आणि गेअरविरोधात अटक वॉरंटही काढले होते. तर, २०१७मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण मुंबईला वर्ग करण्यात आले होते. यानंतर जानेवारी २०२२मध्ये न्यायालयाने सदर प्रकरणात शिल्पा शेट्टी हिची निर्दोष मुक्तता केली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments