Friday, August 21, 2026
Homeमहाराष्ट्रMonsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून एक आठवडा आधीच अंदमान-निकोबारमध्ये दाखल; ...

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून एक आठवडा आधीच अंदमान-निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी येणार?

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून एक आठवडा आधीच अंदमान-निकोबारमध्ये दाखल;  महाराष्ट्रात कधी येणार?

[ad_1]

देशभरातील बळीराजाला अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मान्सूनच्या अंदाजावर शेतकरी शेतीची तयारी करत असतात. दरम्यान, या वर्षी चांगले पर्जन्यमान असल्याचे काही तज्ज्ञांनी सांगितले होते. दरम्यान, हवामान खात्याने मान्सूनबाबतची नवीनतम अपडेट दिली आहे. नैऋत्य मान्सून मंगळवारी म्हणजेच आज दक्षिण बंगालच्या उपसागरात, दक्षिण अंदमान समुद्रात, निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात पोहोचला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments