Friday, August 21, 2026
Homeमहाराष्ट्रSSC Result 2025: राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के; यंदाही पोरींचीच...

SSC Result 2025: राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के; यंदाही पोरींचीच बाजी, कोकण विभाग अव्वल तर नागपूर तळाला

SSC Result 2025: राज्याचा दहावीचा निकाल  ९४.१०  टक्के; यंदाही पोरींचीच बाजी, कोकण विभाग अव्वल तर नागपूर तळाला

[ad_1]

यंदा दहावीच्या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५८,०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १५,४६,५७९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. त्यातील १४,५५,४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments