8 DON 75: फक्त इच्छाशक्ती हवी; “८ दोन ७५”चा लक्षवेधी टीझर प्रदर्शित

0
17
8 DON 75: फक्त इच्छाशक्ती हवी; “८ दोन ७५”चा लक्षवेधी टीझर प्रदर्शित


मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट येताना दिसतात. कोविड काळानंतर मराठी चित्रपटसृष्टीमधील सिनेमे बॉक्स ऑफिसवर फारशी कमागिरी करताना दिसत नव्हते. ‘वेड’ या चित्रपटानंतर सर्व काही बदलले. अनेक मराठी चित्रपट चांगली कमाई करत आहेत. आता ‘८ दोन ७५’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.



Source link