70th National Awards Winners: वाळवी चित्रपटाने मारली बाजी! ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, वाचा विजेत्यांची

0
2
70th National Awards Winners: वाळवी चित्रपटाने मारली बाजी! ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, वाचा विजेत्यांची


७०व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यासाठी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत पुरस्कार विजेत्यांची यादी जाहिर करण्यात आली. यंदा दाक्षिणात्य चित्रपटांनी बाजी मारल्याचे दिसत आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार वाळवी चित्रपटाला मिळाला आहे.



Source link