300 year old tree: ‘मेट्रो’ मार्गात अडसर ठरलं म्हणून मुंबईत ३०० वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाची कत्तल; रहिवाशांचा संताप

0
22
300 year old tree: ‘मेट्रो’ मार्गात अडसर ठरलं म्हणून मुंबईत ३०० वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाची कत्तल; रहिवाशांचा संताप

मुंबईत सांताक्रूज परिसरात ३०० वर्ष जुनं आणि ४० फूट उंच असलेलं गोरखचिंचेचं झाड (Baobab tree) तोडण्यात आलं आहे. हे झाड म्हणजे सांताक्रूज परिसराच्या इतिहासाचा तसेच येथे राहणाऱ्या रहिवाशांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग होता. 

Source link