Thursday, October 29, 2026

Yearly Archives: 2025

रिकाम्या पोटी पाण्यात मिसळा ‘हा’ पदार्थ, युरिक ऍसिड आपोआप होईल गायब? कसं ते पाहा

युरिक अ‍ॅसिड वाढल्याने शरीरात सांधेदुखी, सूज आणि संधिवात यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. आजकाल युरिक अ‍ॅसिडची समस्या खूप वेगाने वाढत आहे, विशेषतः जे...

गाळेधारकांना मिळाला न्यायाचा विश्वास, मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत गाळेधारकांचा भाजपात जाहीर प्रवेश

फलटण (प्रतिनिधी) : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीतील गाळेधारकांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न आणि अडचणी सोडवण्यासाठी ग्रामविकास मंत्री मा.ना. जयकुमारजी गोरे यांच्या...

“कोणताही बेशिस्त माफ नाही! टायरात घालायचा आदेश; अजित पवारांचा बारामतीकरांना इशारा”

बारामती | प्रतिनिधी :- माझं काम जनतेसाठी, पण बेशिस्त वागणाऱ्यांना माफ नाही! – असे ठणकावून सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील कार्यक्रमात उपस्थितांना चांगलाच...

शिवरायांचे दुर्ग जागतिक पातळीवर! युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील 12 ऐतिहासिक किल्ले

साहस Times | मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे आणि मराठा साम्राज्याच्या शौर्याचे साक्षीदार ठरलेले महाराष्ट्रातील 12 किल्ले अखेर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट...

खडकवासला धरणाजवळ प्रेमीयुगुलाची आत्महत्या; घरच्यांच्या विरोधामुळे घेतला टोकाचा निर्णय?

पुणे : पुणे शहर पुन्हा एकदा एका हृदयद्रावक घटनेने हादरले आहे. खडकवासला धरणाजवळील जंगलात एका अल्पवयीन मुली आणि तिच्या प्रियकराचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ...

‘love Bite’ मुळे स्ट्रोकचा धोका! Hickey संदर्भात डॉक्टरांचा गंभीर इशारा

Hickey or love Bite : प्रेम हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर भावना असते. प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक प्रकार असतात. प्रेमाची भावना आणि शारीरिक जवळीची...

फॅटी लिवर, किडनीच्या समस्येवर ५ रुपयाचं औषध ठरणार रामबाण उपाय, डॉक्टरांनी सांगितले २ उपाय

हल्ली यकृत आणि किडनीच्या समस्यांमुळे खूप त्रस्त आहेत. फॅटी लिव्हर कमी करण्यासाठी लोकांना खूप औषधे आणि संयम घ्यावा लागतो. पण तरीही काही लोकांना...

आठवड्यातून एकदा मद्यसेवनाने यकृत खराब होत नाही? कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सत्य जाणून घ्या

Alcohol Drinking Once In A Week: बऱ्याचदा लोक असा विश्वास करतात की जर ते आठवड्यातून एकदाच दारू पितात तर त्याचा त्यांच्या यकृतावर कोणताही...

फलटण तालुक्यात प्राथमिक शिक्षकांसोबत संवाद सहविचार सभा संपन्न होणार

'फलटण :-  फलटण तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांच्यासाठी एक विशेष संवाद सहविचार सभा दिनांक 12 जुलै 2025 रोजी...

गाळेधारकांनी शेतकऱ्यांच्या हिताला धक्का देऊ नये – श्रीमंत रघुनाथराजेंचा इशारा

फलटण : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबवत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. "शासनाकडून एक रुपयाचाही अनुदान न मिळालेल्या स्थितीतही आमची...

Most Read