Friday, October 30, 2026

Yearly Archives: 2025

London मध्ये तिरंग्याचा अपमान; खलिस्तान समर्थकाची परराष्ट्र मंत्र्यांच्या कारसमोर धाव, भारतविरोधी घोषणाबाजी करत…

S Jaishankar in London: केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सध्या ब्रिटन दौऱ्यावर असून, काही औपचारिक भेटीगाठी आणि बैठकांमध्ये ते सहभागी होताना दिसत आहेत....

Hathras Stampede : हाथरसचे दोषी कोण? ‘भोले बाबा’च्या चरणांची धूळ घेण्यासाठी चेंगराचेंगरी, 121 जणांनी गमावलेला जीव

Hathras Stampede Latest News : 2024 च्या जुलै महिन्यात उत्तर प्रदेशातील हाथरस इथं झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनत अनेकांनी जीव गमावला. भक्तीच्या भावनेनं इथं जमलेल्या...

‘मोदींच्या चाणक्यनीतीचा फुगा फुटला, ते आता…’, ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल; ट्रम्पनितीमुळे भारत अडचणीत

Reciprocal Tariffs On India: अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील वस्तूंवर आयात शुल्क आकारण्याची भूमिका घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील...

साखरपुडा सुरु असताना वधूची मैत्रीण आली अन् तिला बंद खोलीत घेऊन गेली; 4 वर्षांपासून त्या दोघी…

Bride Ring Ceremony : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वधूच्या मैत्रिणीमुळे एक लग्न मोडलंय. साखरपुडा सुरु असताना अचानक वधूची मैत्रीण आली आणि...

पासपोर्ट बनवण्याचे नियम बदलले, अर्ज करण्यापूर्वी पाहा आवश्यक कागदपत्रांची यादी; काय-काय बदलले?

पासपोर्ट हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे जो परराष्ट्र मंत्रालयाच्या पासपोर्ट विभागाद्वारे जारी केला जातो. ओळख तसेच नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे....

2028 पर्यंत 94000 भारतीय अति श्रीमंत अब्जाधीश बनतील! भारतीयांची संपत्ती प्रचंड गतीने वाढतेय

Knight Frank Report High Net Worth Individual in India: भारतात अनेकजण बेरोजगार आहेत. अनेकांना आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी मोठा...

बाबा केदारनाथचे दर्शन घेणे आता सोप्पे होणार, 9 तासांचा प्रवास फक्त अर्ध्या तासात होणार, भारतातील सर्वात कठिण प्रकल्प

Uttarakhand Ropeway Project: केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रमांतर्गंत उत्तराखंडमध्ये सोनप्रयाग ते केदारनाथपर्यंतचे 12.9 किमी लांबीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी...

अबु आझमींवर योगी आदित्यनाथ आक्रमक, ‘त्याला यूपीत पाठवून द्या, आम्ही…’

Yogi Adityanath On Abu Azmi : अबू आझमी यांनी औरंगजेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात चांगलंच राजकारण तापलं आहे. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता असं...

अबू आझमींना औरंगजेबची स्तुती करणे पडले महागात, विधानसभेतून निलंबित

महाराष्ट्र विधानसभेत औरंगजेबाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. विधानसभेचे कामकाज सुरू होताच संसदीय...

‘शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अन्यथा १९ मार्चला मुंबईत येऊन आंदोलनाचा बॉम्ब फोडू’

 १८ मार्चपर्यंत शेतकरी कर्जमाफीची घोषणा करा अन्यथा १९ मार्च रोजी मुंबई येथे आंदोलनाचा बॉम्ब टाकू असा इशारा विकांत तुपकर यांनी राज्य सरकारला दिला. क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्राची...

Most Read